ग्रामपंचायत मजरे कासारवाडा

सर्वांसाठी विकास, सर्वांसाठी प्रगती – आमच्या गावाच्या सेवेसाठी

ग्रामपंचायती विषयी

आमची सेवा

ग्रामस्थांसाठी दर्जेदार सेवा पुरविणे आणि गावाचा सर्वांगीण विकास करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

प्रशासन

सुरळीत प्रशासन, पारदर्शक निर्णय प्रक्रिया, आणि ग्रामस्थांसाठी सोप्या पद्धतींची अंमलबजावणी.

यश व बक्षिसे

आमच्या ग्रामपंचायतीला उत्कृष्ट कामगिरीसाठी राज्य व केंद्र सरकारकडून बक्षिसे प्राप्त.

सामान्य माहिती

ग्रामपंचायत हे गावाच्या विकासाची मुख्य संस्था आहे. गावातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि सामाजिक कल्याणासाठी ग्रामपंचायत जबाबदार असते. ग्रामस्थांसाठी आवश्यक सेवा, योजना आणि लाभ पोहोचविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची मुख्य भूमिका आहे.

ग्रामपंचायत पारदर्शक पद्धतीने निर्णय घेते, गावातील प्रत्येक नागरिकाची समस्या ऐकते आणि त्वरित उपाययोजना करते. ग्रामसभा या माध्यमातून गावातील सर्व रहिवाशांना भाग घेता येते आणि त्यांचे मत विचारात घेतले जाते.

ग्रामपंचायत मजरे कासारवाडा गावाच्या विकासासाठी सतत नवीन उपक्रम राबवत आहे, जेणेकरून सर्व रहिवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील आणि गावाचा सर्वांगीण विकास साधता येईल.

ग्रामपंचायत वैशिष्ट्ये

विशेष

३ प्रकारचे पाणी – गरम, फिल्टर व R.O पिण्याचे पाणी

तालुक्यात पहिली

नेट मीटरिंग योजना

100%

घरफाळा वसुली – सलग १३ वर्षे

2016 पासून

सोलर नेट मीटरिंग

जिल्ह्यात पहिली

२० लिटर जार पाणी योजना

10+ वर्षे

संपूर्ण गावात CCTV

96 कुटुंब

सौरग्राम योजना

पहिली

वॉटर बेल / टाइम बेल प्रणाली

100%

सांडपाणी व्यवस्थापन

Smart Village

स्मार्ट ग्राम 2016/17

पहिली

प्लास्टिकमुक्त पंचायत

Award

R.R. Patil सुंदर गाव 2024/25